सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सप्तशृंग गडावर विशेष नियोजन

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सप्तशृंग गडावर विशेष नियोजन

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर सप्तशृंग गडावर विशेष नियोजन करण्यात येत आहे. आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पार्किंग, आरोग्य, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. गडावर प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा विचार सुरू असून ९ पायाभूत सुविधांची कामे प्रस्तावित आहेत.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies