धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी: डॉ. मोहन भागवत

धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी: डॉ. मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी धर्म आणि राष्ट्र परस्परावलंबी असल्याचे प्रतिपादन केले. बोरीवली येथे ‘ऑल इंडिया विहार सेवा ग्रुप’च्या 14 व्या परिषदेत ते जैन तरुणांना संबोधित करत होते. जगातील संघर्ष आणि विरोधाभासांवर मार्ग भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत असल्याचे त्यांनी सांगितले. आचार्य श्रीमद् विजय रत्नसुंदरसूरि महाराज यांच्या 536 व्या पुस्तकाचे प्रकाशनही भागवत यांच्या हस्ते झाले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies