चिनाब पुलावर वंदे भारतची १०० किमी वेगाने ऐतिहासिक दौड

चिनाब पुलावर वंदे भारतची १०० किमी वेगाने ऐतिहासिक दौड

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला मार्गावर कटरा-बनिहाल सेक्शनवरील गाड्यांचा वेग ताशी ७५ वरून १०० किमी करण्यात आला. काश्मीरच्या हवामानासाठी खास डिझाइन केलेली वंदे भारत एक्सप्रेस जगातील सर्वात उंच चिनाब पुलावरून तसेच भारतातील पहिल्या केबल-स्टेड अंजी खाद पुलावरून १०० किमी वेगाने धावली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती दिली.

Source: Asianet Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies