एसबीआयमध्ये १० वरिष्ठ पदांसाठी भरती, १.९९ कोटींपर्यंत पॅकेज

एसबीआयमध्ये १० वरिष्ठ पदांसाठी भरती, १.९९ कोटींपर्यंत पॅकेज

स्टेट बँक ऑफ इंडियाने मुंबई आणि नवी मुंबईत विशेषज्ञ कॅडर अधिकारी (एससीओ) श्रेणीतील १० वरिष्ठ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. हेड ऑफ सेल्स पदासाठी १.९९ कोटी रुपयांपर्यंत वार्षिक सीटीसी देण्यात येणार आहे. अनुभवी उमेदवारांसाठीच ही संधी असून लेखी परीक्षा नाही; अर्ज ३० सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत स्वीकारले जातील.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies