गांधींविषयी GenZ च्या प्रश्नांवर तुषार गांधींसोबत चर्चा

गांधींविषयी GenZ च्या प्रश्नांवर तुषार गांधींसोबत चर्चा

बीबीसी मराठीच्या ‘समज-गैरसमज’ या विशेष भागात तुषार गांधी यांच्यासोबत महात्मा गांधींविषयी GenZ तरुणांच्या प्रश्नांवर दिलखुलास चर्चा झाली. गांधींचे विचार, निर्णय आणि वैयक्तिक आयुष्यातील वादग्रस्त पैलूंपासून ते डॉ. आंबेडकरांशी मतभेद, फाळणी व पाकिस्तानला दिलेले 55 कोटी रुपये, ब्रह्मचर्याचे प्रयोग आणि भगतसिंगांना वाचवण्याचा प्रश्न यांवर चर्चा झाली. गौरव किंवा टीकेऐवजी प्रश्न विचारून ऐतिहासिक संदर्भ समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies