गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा; पुराणात दडलेले रहस्य

गणपतीच्या जन्माच्या अनेक कथा; पुराणात दडलेले रहस्य

हिंदू पुराणांमध्ये गणपतीच्या जन्माविषयी एक नव्हे, तर अनेक वेगवेगळ्या कथा आढळतात. शिवपुराणानुसार पार्वतीच्या उटण्यापासून बालकाची निर्मिती झाली, तर ब्रह्मवैवर्त पुराणात विष्णूंनी पुत्र म्हणून जन्म घेतल्याचे सांगितले आहे. ब्रह्मदेवांनी हे कल्पभेदामुळे असल्याचे स्पष्ट केले; दोन्ही कथा आपापल्या कल्पात खऱ्या आहेत.

Source: Marathi OneIndia

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies