फ्लाय दुबईच्या विमानात सहवैमानिकाने केलेल्या चाकू हल्ल्यानंतर १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित मच्छर यांना अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे. जखमी कॅप्टन मच्छर यांच्यावर युएईमध्ये उपचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. इस्त्राईल सरकार त्यांना प्रेसिडेंट मेडलने गौरविणार आहे.
कॅप्टन स्मित मच्छर यांना अशोक चक्र देण्याची मागणी
Source: Prahaar