महाविकास आघाडीची विधानपरिषद निवडणुकीवर आज बैठक

महाविकास आघाडीची विधानपरिषद निवडणुकीवर आज बैठक

आगामी विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज दुपारी २ वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. २३ ऑक्टोबरला पाच जागांसाठी मतदान आणि २७ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. बैठकीत रणनीती व जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies