26 योजनांवर महा-TACकडून तिमाही मूल्यमापन

26 योजनांवर महा-TACकडून तिमाही मूल्यमापन

राज्यातील 1 लाख 20 हजार कोटींपेक्षा अधिक खर्चाच्या 26 प्रमुख योजना आणि 25 धोरणांचे आता तिमाही मूल्यमापन होणार आहे. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही समावेश असून IIM मुंबईच्या महा-TAC मार्फत ही यंत्रणा उभारली आहे. वाढता कर्जबोजा आणि तुटीच्या पार्श्वभूमीवर निधीचा प्रत्यक्ष लाभ तपासला जाणार आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies