देशातील प्रमुख शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये तर डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ रुपये आहे. हैदराबादमध्ये डिझेल सर्वाधिक महाग असून १०३.८२ रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये
Source: Asianet Marathi