वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली पहिल्याच बॉलवर बाद

वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहली पहिल्याच बॉलवर बाद

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत विराट कोहली पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद झाला. जेडन सील्सच्या १३६.५ किमी/तास वेगाच्या इन-स्विंग बॉलवर त्याचा मिडल स्टंप उडाला. वनडेमध्ये सात वर्षांनंतर त्याला गोल्डन डकचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यातील १३९ धावांच्या खेळीनंतर ही घटना चंदीगडच्या चाहत्यांसाठी निराशाजनक ठरली.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies