जपानमध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय संघाने क्रिकेटमधील सुवर्णपदक पटकावले. सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानसमोर 212 धावांचे आव्हान ठेवले होते आणि हा सामना 19 धावांनी जिंकला. भारताकडून अभिषेकने 28 चेंडूत 61 तर तिलक वर्माने 22 चेंडूत 51 धावा केल्या.
एशियन गेम्समध्ये भारताला क्रिकेटचे सुवर्णपदक
Source: BBC Marathi