महायुतीत जागावाटप झाल्यानंतर पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण नावांची यादी वरिष्ठ नेतृत्वाकडे सुपूर्द करणार आहेत. दरम्यान, शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि मंत्री उदय सामंत यांचे माजी ओएसडी सचिन सानप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे, त्यामुळे महायुतीत बड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपला, शिवसेना-राष्ट्रवादीत नाराजी
Source: Jai Maharashtra News