भाजपा मुंबईचा 'मुंबई डेव्हलपमेंट टूर' उद्या

भाजपा मुंबईचा 'मुंबई डेव्हलपमेंट टूर' उद्या

भाजपा मुंबईच्या वतीने उद्या, रविवारी 'मुंबई डेव्हलपमेंट टूर'चे आयोजन करण्यात आले आहे. अमित साटम यांच्या नेतृत्वाखाली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि डिजिटल माध्यमांच्या प्रतिनिधींना मेट्रो, कोस्टल रोड, अटल सेतूसह विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे. सकाळी १० वाजता सिद्धिविनायक मंदिर, प्रभादेवी येथून सुरू होणाऱ्या दौऱ्याचा वरळी प्रोमेनेड येथे समारोप होईल.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies