नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीसचा ठाकरे गटाचा दावा

नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीसचा ठाकरे गटाचा दावा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अखिल चित्रे यांनी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी झाल्याचा दावा मुंबईत पत्रकार परिषदेत केला. दिवाण हाऊसिंग या गृहवित्त कंपनीने कर्ज न फेडल्याने ही नोटीस बजावल्याची कागदपत्रे त्यांनी सार्वजनिक केली. राणेंवर 38 गुन्हे असताना पासपोर्ट कसा मंजूर झाला, असा सवालही चित्रेंनी उपस्थित केला.

Source: Jai Maharashtra News

More in Politics

Read the live feed on ZapIndies