कर्नाटकातील मतदार यादी पुनरीक्षणात फॉर्म-७ च्या गैरवापरावरून राजकीय वाद चिघळला आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजप निवडणूक आयोगाचा प्रवक्ता असल्यासारखा का वागतो, असा सवाल केला. दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
फॉर्म-७ वरून कर्नाटकात सत्ताधारी-भाजप आमनेसामने
Source: Asianet Marathi