नॅबकिसान फायनान्सने देशातील पहिल्या 'वॉश' सोशल बाँडमधून १८० कोटी रुपये उभारले. ५ वर्षांचा हा बाँड १.८ पट सबस्क्राईब झाला असून १ ऑक्टोबरला एनएसईवर लिस्ट झाला. यावर ८.१० टक्के व्याजदर असून सप्टेंबर २०३१ मध्ये मुदत संपेल. निधी ग्रामीण भागात शुद्ध पाणी, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांसाठी वापरला जाईल.
नॅबकिसानचा देशातील पहिला 'वॉश' सोशल बाँड १८० कोटींना यशस्वी
Source: Asianet Marathi