मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

मुंबईत रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक

मुंबईत रविवार, ४ ऑक्टोबरला मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या CSMT-विद्याविहार दरम्यान सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी दरम्यान सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५, तर पश्चिम रेल्वेच्या बोरिवली-राम मंदिर दरम्यान सकाळी १० ते दुपारी २-४ वाजेपर्यंत कामे होतील. काही लोकल रद्द किंवा वळवल्या जातील, प्रवाशांनी अपडेट तपासून प्रवासाचे नियोजन करावे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies