मुंबई उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात २०२७ च्या सुरुवातीपर्यंत २० नव्या एसी लोकल दाखल होणार असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुमारे २४० ते २८० फेऱ्या वाढण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या आयसीएफसह कपूरथला व रायबरेली कारखान्यांत एकूण २३८ एसी लोकलची बांधणी सुरू आहे; २०३० पर्यंत सर्व गाड्या रुळावर येतील.
मुंबई लोकलला २० नव्या एसी गाड्या, २८० फेऱ्या वाढणार
Source: Prahaar