मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने सुधारित बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजनेला मान्यता दिली आहे. आतापर्यंत केवळ झोपडपट्टी आणि म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गट इमारतींमध्ये सेवा दिली जात होती, आता एसआरए, म्हाडा तसेच प्रकल्पबाधितांच्या इमारतींचाही समावेश होणार आहे. या योजनेत घरोघरी कचरा संकलन आणि गल्लीनिहाय स्वच्छता नियुक्त संस्थांमार्फत केली जाईल.
मुंबईत एसआरए, म्हाडा इमारतींमध्येही घरोघरी कचरा उचलणार
Source: Prahaar