मुंबईत रस्ते धुण्यासाठी १५० दिवस टँकर सेवा

मुंबईत रस्ते धुण्यासाठी १५० दिवस टँकर सेवा

मुंबई महापालिकेने हिवाळ्यातील वायू व धूळ प्रदूषण रोखण्यासाठी सातही परिमंडळांत १५० दिवसांसाठी पाण्याच्या टँकरद्वारे रस्ते धुण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. सुमारे ६७७ किमी लांबीच्या ३७७ रस्त्यांची दररोज स्वच्छता केली जाईल. यासाठी ८ कोटींचा खर्च अपेक्षित असून कंत्राटदारांची नियुक्ती झाली आहे.

Source: Prahaar

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies