काँग्रेसचा मोठा संघटनात्मक बदल; यूपी-पंजाबमध्ये नवे नेतृत्व

काँग्रेसचा मोठा संघटनात्मक बदल; यूपी-पंजाबमध्ये नवे नेतृत्व

२०२७ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. उत्तर प्रदेशात आराधना मिश्रा 'मोना' यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली असून इमरान मसूद कार्याध्यक्ष झाले आहेत. पंजाबमध्ये परगट सिंह यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले; अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर हा बदल करण्यात आला.

Source: Lokshahi Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies