नवी मुंबईत विष्णुदास भावे नाट्यगृहात रिपब्लिकन पक्षाच्या ६९व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शंभर ट्रक जीवनावश्यक वस्तू पाठवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
रिपब्लिकन पक्षाचा ६९वा वर्धापन दिन; आठवले यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
Source: Prahaar