शेअर बाजारात तेजी; निफ्टी 110 अंकांनी वधारला

शेअर बाजारात तेजी; निफ्टी 110 अंकांनी वधारला

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात दमदार सुरुवात झाली. निफ्टी 110 अंकांनी वाढून 22,532 अंकांवर, तर सेन्सेक्स 431 अंकांनी वधारून 72,340 अंकांवर उघडला. आठ आठवड्यांच्या सातत्यपूर्ण घसरणीनंतर आलेल्या या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.2 लाख कोटी रुपयांची वाढ होऊन एकूण संपत्ती 469.15 लाख कोटी रुपयांवर पोहोचली.

Source: Pudhari

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies