पावसाअभावी भाजीपाल्याचे दर कडाडले, कांदा ६० रुपये किलो

पावसाअभावी भाजीपाल्याचे दर कडाडले, कांदा ६० रुपये किलो

जळगावात पावसाअभावी भाजीपाल्याची आवक घटल्याने दर वाढले आहेत. कांदा ६०, गवार १२०, मेथी १००, भेंडी ८० आणि टोमॅटो ४० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असून शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. हवामान विभागाने पाऊस माघार घेतल्याचे जाहीर केल्याने अडचणी वाढण्याची चिंता आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies