धनत्रयोदशीच्या खरेदीत बाजारात स्वस्त धातूवर तांबे किंवा पितळेची पॉलिश केलेली भांडीही मिळतात, त्यामुळे अस्सल धातू ओळखणे महत्त्वाचे ठरते. रंग, चुंबक, खरोंच, आवाज आणि वजन या पाच गोष्टी तपासून खरेदीवेळी प्राथमिक अंदाज घेता येतो. मात्र धातूची १०० टक्के शुद्धता निश्चित करण्यासाठी प्रयोगशाळेतील चाचणीच सर्वात विश्वासार्ह पद्धत आहे.
धनत्रयोदशीला तांबे-पितळेची भांडी खरेदी करताय? अस्सल धातू ओळखण्याच्या ट्रिक्स
Source: Lokshahi Marathi