पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत पितृपंधरावड्यामुळे मेथी, कोथिंबीर, भेंडी व गवारला मागणी वाढली असून दर तेजीत आहेत. लिंबाची आवक कमी झाल्याने लिंबू २०० रुपये किलो, गावरान गवार २०० रुपये किलो तर लसूण १८० ते २०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. फ्लॉवर व कोबीची आवक मंदावल्याने दर ७० ते ८० रुपयांवर गेले आहेत.
पिंपरीत भाजीपाल्याचे दर तेजीत; लिंबू २०० रुपये किलो
Source: Pudhari