ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या चार नावीन्यपूर्ण कल्पनांना यूके पेटंट मिळाले आहे. कौस्तुभ बनकर, संस्कार शितोळे, पार्थ पवार आणि श्रुतिका सोरटे या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असून, प्रा. अभिषेक ढवाण व त्यांच्या संशोधन समूहाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.
बारामती कृषी महाविद्यालयाच्या चार कल्पनांना यूके पेटंट
Source: Agrowon