५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान बँका कधी बंद? यादी पाहा

५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान बँका कधी बंद? यादी पाहा

५ ते ९ ऑक्टोबर या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. मात्र १० ऑक्टोबरला महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील, तर ११ ऑक्टोबर रविवारीही बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे महत्त्वाची बँक कामे ९ ऑक्टोबरपर्यंत उरकून घ्यावीत; इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवा मात्र सुरू राहतील.

Source: Asianet Marathi

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies