देशात अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वात स्वस्त पेट्रोल लिटरमागे सुमारे ८८.६६ रुपयांना मिळत आहे, तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ते ११७ रुपयांपर्यंत महाग आहे. केंद्राची एक्साईज ड्युटी देशभर समान असली, तरी राज्यांच्या व्हॅट दरांत मोठी तफावत असल्याने हा फरक पडतो. अंदमानमध्ये व्हॅट फक्त १ टक्का, तर तेलंगणामध्ये ३५.२० टक्के आहे.
अंदमानमध्ये सर्वात स्वस्त, आंध्र-तेलंगणामध्ये महाग पेट्रोल
Source: Asianet Marathi