वैभव सूर्यवंशी बेंचवर; बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न

वैभव सूर्यवंशी बेंचवर; बीसीसीआयच्या निर्णयावर प्रश्न

१५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी टीम इंडियात असूनही सातत्याने बेंचवर बसत आहे. एका मॅचनंतर तब्बल १० मॅच त्याला खेळायला मिळाल्या नाहीत. अंडर-१९ किंवा इंडिया अ मध्ये खेळून अनुभव घेण्याऐवजी त्याला घाईघाईने संघात घेतल्याची चर्चा आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतही त्याला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

Source: Asianet Marathi

More in Sports

Read the live feed on ZapIndies