कॅनडा सुपर ६० लीगच्या उपांत्य फेरीत टोरंटो सिक्सर्सविरुद्ध अली खानने टाकलेला बाउंसर एक टप्पा घेत थेट सीमापार गेला. एमसीसी नियमानुसार चेंडू बॅटला न लागल्याने सहा ऐवजी फक्त ५ धावा मिळाल्या. सिक्सर्सने १३० धावांवर मास्टर्सला ९ धावांनी हरवले आणि अंतिम फेरीत वँकूवर अँकर्सला पराभूत करून जेतेपद पटकावले.
वाइड बॉल थेट षटकार, पण धावा फक्त ५
Source: Prahaar