महाराष्ट्रात सध्या मान्सून गायब झाला असून बहुतांश भागांत कोरड्या हवामानाची शक्यता आहे. कोकणातील पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट वर्तविला आहे. उत्तर व पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील. विदर्भात मात्र कोणताही अलर्ट नाही.
महाराष्ट्रात मान्सून गायब, उकाड्याचा इशारा
Source: Mumbai Tak