गोकुळ निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घामासान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर गटाला देण्याची सूचना केली आहे, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांकडूनही विरोध होत आहे. राष्ट्रवादीला नऊ, भाजप व शिवसेनेला प्रत्येकी सात तर जनसुराज्यला दोन जागा ठरल्या आहेत.
गोकुळ निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा तिढा
Source: Sarkarnama