राज्यातील अनेक भागांत पावसाने खंड दिल्याने पिके व पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दुष्काळग्रस्त भागांसाठी सांस्कृतिक विभागाचा मेगाप्लान जाहीर केला. बारव संवर्धनासाठी २५ कोटींचा निधी, जलस्रोत पुनरुज्जीवन आणि सुमारे अडीच हजार स्थानिक रोजगार संधींवर भर देण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त भागांसाठी सांस्कृतिक विभागाचा मेगाप्लान
Source: Lokshahi Marathi