महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षांत शेततळी, नाला बांध, सिमेंट बंधारे, पाझर तलाव अशी हजारो जलसंधारणाची कामे झाली, पण अनेक ठिकाणी पाणीटंचाई कायम आहे. काळ्या बेसॉल्ट खडकाची रचना सर्वत्र सारखी नसल्याने एकच उपाय सगळीकडे यशस्वी होत नाही. पाणी साठले किती यापेक्षा ते जमिनीत मुरले किती आणि फायदा किती झाला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात जलसंधारणाची हजारो कामे, तरी पाणीटंचाई कायम
Source: Max Maharashtra