अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १२३ अर्ज दाखल झाले. भाजपचे बंडखोर चंद्रशेखर भोयर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शिक्षकांशी थेट संवाद साधला. मातब्बर व अनुभवी उमेदवार रिंगणात उतरल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. भाजपने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत १२३ अर्ज दाखल, चुरस वाढली
Source: Jai Maharashtra News