दिल्लीत इंडिया ब्लॉकच्या निवडणूक आयोगाविरोधातील निदर्शनांदरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी वृत्तवाहिनीशी बोलण्यास नकार देत माइक मागे ढकलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. भाजप खासदार कंगना रनोट यांनी इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत जया बच्चन यांच्यावर टोला लगावला. यापूर्वीही कंगना यांनी जया बच्चन यांच्यावर टिप्पणी केली आहे.
जया बच्चन यांचा व्हिडिओ व्हायरल, कंगना यांचा टोला
Source: Divya Marathi