विधान परिषदेच्या पाच जागांसाठी बहुरंगी लढत

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी बहुरंगी लढत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून पुणे, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगरमध्ये बंडखोर व अपक्ष उमेदवारांमुळे लढती बहुरंगी झाल्या आहेत. महायुतीत पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे गेला असून ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल.

Source: Prahaar

More in Politics

Read the live feed on ZapIndies