महाराष्ट्रात हवामान बदलले; काही जिल्ह्यांत उष्णतेचा इशारा

महाराष्ट्रात हवामान बदलले; काही जिल्ह्यांत उष्णतेचा इशारा

महाराष्ट्रात हवामानात बदल होत असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गडचिरोलीत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गात उष्ण-दमट हवामानाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत कोरडे हवामान राहील. एल निनोमुळे पाऊस गायब झाल्याने 2026 च्या हिवाळ्यातही तापमान सक्रीय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Source: Mumbai Tak

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies