मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाने ठराव स्वीकारला

मोदींच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचा मंत्रिमंडळाने ठराव स्वीकारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग २५ वर्षांच्या सार्वजनिक नेतृत्वाची दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने ६ ऑक्टोबरच्या बैठकीत अभिनंदनाचा ठराव मंजूर केला. ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासूनच्या प्रवासाचा आढावा या ठरावात १० मुद्द्यांत मांडण्यात आला आहे. दरम्यान, मोदींनी ‘सेवा ज्योती’ कार्यक्रमात ‘आम्ही हे करुच’ हा नवा मंत्र देत २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Source: Tarun Bharat

More in Politics

Read the live feed on ZapIndies