केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढता येणार नाही. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांना नाही, अशी टिपणी सहकार क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा बँकेची निवडणूक अंतिम टप्प्यात असून २७ संचालकांना याचा दिलासा मिळू शकतो.
जिल्हा बँक निवडणुकीत १० वर्षांच्या नियमावर दिलासा
Source: Sarkarnama