मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या समर्थनार्थ ४२ माजी न्यायमूर्ती व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुले पत्र जारी केल्याने वाद पेटला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे सर्व मोदी सरकारच्या इशाऱ्यावर होत असल्याचा आरोप करत, संविधानविरोधी कृतीला साथ देण्याची टीका केली. जालना येथील इंडिया आघाडीच्या मोर्चातही कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
ज्ञानेश कुमार समर्थनावर वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर हल्ला
Source: Sarkarnama