चव्हाण खून प्रकरणात सुरुवातीला 'अकस्मात मृत्यू' नोंदीवर प्रश्न

चव्हाण खून प्रकरणात सुरुवातीला 'अकस्मात मृत्यू' नोंदीवर प्रश्न

अहिल्यानगरमध्ये भरदिवसा धारदार हत्याराने हल्ला करून रवींद्र रामभाऊ चव्हाण (55) यांचा खून झाला. मात्र तोफखाना पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा गुन्हा नोंदवण्याऐवजी अकस्मात मृत्यूची नोंद केली आणि तीन तासांनंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. मंथन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सुरज व प्रेम सोनवणे या सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल असून दोघांना मुंबईतून अटक झाली आहे.

Source: Deshdoot

More in Crime

Read the live feed on ZapIndies