पुण्यातील रांजणगाव येथे पाणीपुरवठा प्रकल्पाचा मालक समजून कर्मचारी हमजा उस्मन शेख यांची २९ सप्टेंबर रोजी डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. मालमत्तेच्या वादातून प्रकल्प मालक विकास नवले यांना लक्ष्य करण्यात आले होते. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून दोन आरोपी फरार आहेत.
पुण्यात मालक समजून कर्मचाऱ्याचा गोळी मारून खून
Source: Prahaar