केंद्र सरकारने EPFO अनिवार्य व्याप्तीसाठीची वैधानिक वेतन मर्यादा 15,000 वरून 25,000 रुपये प्रतिमाह केली आहे. 17 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे 15 ते 25 हजार वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे. EPFO ने स्पष्ट केले की 25 हजारांपेक्षा जास्त वेतन असल्यास EPS सदस्यत्व अनिवार्य नाही; मात्र विद्यमान सदस्य वेतनवाढीनंतरही लाभ घेत राहू शकतो.
EPFO वेतन मर्यादा 15 हजारांवरून 25 हजार रुपये
Source: Prahaar