मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील बोम्मुलुरू येथील Deepak Nexgenच्या अत्याधुनिक फीड उत्पादन केंद्राला भेट दिली. त्यांनी मत्स्य व कोळंबी पोषण, फीड निर्मिती, गुणवत्ता तपासणी आणि जलगुणवत्ता सुधारणेच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. या दौऱ्यातील उपयुक्त बाबींचा वापर महाराष्ट्रातील ॲक्वाकल्चर क्षेत्राची उत्पादकता, शाश्वतता आणि नफा वाढविण्यासाठी केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील मत्स्यपालनाला आधुनिक फीड तंत्रज्ञानाची दिशा
Source: Prahaar