स्मार्ट तंत्रज्ञानातून मत्स्यपालन; राणेंचा आंध्र दौरा

स्मार्ट तंत्रज्ञानातून मत्स्यपालन; राणेंचा आंध्र दौरा

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशच्या दोन दिवसीय अभ्यास दौऱ्यात भीमावरम येथील AquaExchangeच्या IoT-सक्षम मत्स्यपालन केंद्राला भेट दिली. तलाव व पाण्याच्या गुणवत्तेचे रिअल-टाइम निरीक्षण, स्वयंचलित खाद्य व्यवस्थापन आणि AI आधारित फार्म इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची माहिती घेतली. हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील मत्स्यपालकांची कार्यक्षमता वाढवून उत्पादन खर्च व जोखीम कमी करू शकते, असे राणे म्हणाले.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies