विद्याविहार उड्डाणपूल १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज

विद्याविहार उड्डाणपूल १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज

विद्याविहार रेल्वे स्थानकावरील रामचंद्र चेंबूरकर व लालबहादूर शास्त्री मार्गांना जोडणाऱ्या ६५० मीटर लांबीच्या उड्डाणपुलाची ध्वनीरोधक वगळता सर्व प्रमुख कामे पूर्ण झाली आहेत. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळी पाहणी करून १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूल वाहतुकीसाठी सज्ज करण्याचे निर्देश दिले. वाहतूक सुरळीत राखण्यासाठी महानगरपालिका व वाहतूक पोलिसांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies