एटीएममधून पैसे काढताना रक्कम कट होऊनही कॅश न आल्यास, आरबीआयच्या नियमांनुसार बँकेने ५ दिवसांच्या आत ती रक्कम परत करणे बंधनकारक आहे. या मुदतीत शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांचे दिवसही मोजले जातात. उशीर झाल्यास बँेला दररोज १०० रुपये दंड भरावा लागतो, जो आपोआप खात्यात जमा होतो. तक्रार बँकेतच नोंदवावी लागते; दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरले तरीही.
एटीएममधून पैसे न आल्यास ५ दिवसांत परतावा, उशीर झाल्यास दररोज १०० रुपये भरपाई
Source: Asianet Marathi